Yashomati Thakur : बळीराज्यासाठी काँग्रेस पेटवणार क्रांतीची मशाल

महायुती सरकारकडून शेतकरी कर्जमाफीच्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याने काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी 9 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त झुटे वादे चले जाव अशी तिखट हाक दिली. महाराष्ट्रात महायुती सरकारच्या सत्तेत येण्यापासूनच शेतकरी कर्जमाफीचा प्रश्न जोरात उठत आहे. प्रत्येक शेतकरी, प्रत्येक घरात कर्जमाफी कधी? या प्रश्नाचे आव्हान मोठ्या आवाजात ऐकू येत आहे. मात्र सरकारकडून अजूनही या मुद्यावर … Continue reading Yashomati Thakur : बळीराज्यासाठी काँग्रेस पेटवणार क्रांतीची मशाल