Yashomati Thakur : किरीट सोमय्यांना लागले जात-धर्मात फूट पाडण्याचे वेड
काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर आणि खासदार बळवंत वानखडे यांनी किरीट सोमय्यांच्या अमरावती दौऱ्यावर टीका करत, जातीय तेढ निर्माण करून प्रशासनावर दबाव आणल्याचा आरोप केला. महाराष्ट्राच्या राजकीय आकाशात पुन्हा एकदा वादळ उठलं आहे. यावेळी केंद्रस्थानी आहेत भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या. रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांच्या मुद्द्यावरून देशभर गाजणारे सोमय्या सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. पण त्यांच्या या … Continue reading Yashomati Thakur : किरीट सोमय्यांना लागले जात-धर्मात फूट पाडण्याचे वेड
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed