Akola/Khamgaon : भरगड – सानंदा यांचा डाव अन् काँग्रेसला घाव; दादांना शरण 

अकोला आणि खामगावच्या राजकारणात प्रचंड खळबळ. काँग्रेसचा पंजा सुटून आता घड्याळाच्या दिशेने दोन्ही दिग्गज नेत्यांची वळवळ सुरू झाली आहे. पक्षांतराने सत्तासमीकरणांमध्ये होणार नवा स्फोट. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींच्या तोंडावर अकोला आणि खामगावच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झालाय. काँग्रेसच्या गडगडाटात राष्ट्रवादी काँग्रेसनं ‘मास्टरस्ट्रोक’ टाकत दोन मातब्बर नेते आपल्यामध्ये सामावलेत. अकोल्याचे माजी महापौर मदन भरगड आणि … Continue reading Akola/Khamgaon : भरगड – सानंदा यांचा डाव अन् काँग्रेसला घाव; दादांना शरण