RSS : निमंत्रण स्वीकारले, पण विचारांचे बंधन जडले

संघाच्या शताब्दी सोहळ्याची दारे सर्वांसाठी खुली झाली, पण विचारधारेच्या सावलीत काँग्रेस नेत्यांची पावले थबकली. निमंत्रण मान्य झाले, तरी उपस्थितीच्या वेळी राजकारणाने आपली रेषा आखली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपल्या स्थापनेचे शतक साजरे करीत आहे. नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर दरवर्षी साजऱ्या होणाऱ्या विजयादशमी सोहळ्याला यंदा विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. हा शताब्दी महोत्सव अविस्मरणीय करण्यासाठी संघाने सर्वसमावेशक दृष्टिकोन … Continue reading RSS : निमंत्रण स्वीकारले, पण विचारांचे बंधन जडले