Nana Patole : पाच वर्षांची मेहनत घ्या, सत्ता पुन्हा आपल्या हातात

नाना पटोले यांच्या उपस्थितीत भंडाऱ्यात काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्यात त्यांनी कार्यकर्त्यांना सत्ता मिळविण्यासाठी मेहनत करा असा आत्मविश्वास दिला. लोकसभा निवडणुकीतील चांगल्या कामगिरीनंतर काँग्रेस पक्षात नवचैतन्य निर्माण झाले होते. अनेकांना वाटले की हे यश विधानसभेतही पुन्हा दिसेल. मात्र वास्तव याच्याशी भलतेच उलटे ठरले. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही, उलट पक्षाला … Continue reading Nana Patole : पाच वर्षांची मेहनत घ्या, सत्ता पुन्हा आपल्या हातात