Atul Londhe : काँग्रेसनेच राणाच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा केला
मुंबई हल्य्याचा तहव्वुर राणा भारतात परतल्यानंतर राजकीय चर्चेला उधाण आले आहे. यावर आता काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईवरील 26/11 च्या भयानक दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी तहव्वुर राणा अखेर भारताच्या ताब्यात आला आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधून कडेकोट सुरक्षेत त्याला भारतीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात सोपवण्यात आले. गुरुवारी संध्याकाळी दिल्लीतील पालम विमानतळावर त्याचे विमान उतरले. … Continue reading Atul Londhe : काँग्रेसनेच राणाच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा केला
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed