Akola Congress : पराभवाच्या कटुतेतून विजय अग्रवालांची बेताल विधानं
अकोल्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. काँग्रेसने भाजपवर टीका करत विजय अग्रवाल यांना चांगलेच डिवचले आहे. काँग्रेसचे महानगराध्यक्ष डॉ. प्रशांत वानखडे पाटील यांनी अग्रवाल यांच्या विधानांवर जोरदार प्रतिउत्तर देत भाजपवर निशाणा साधला आहे. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात राजकीय तापमान पुन्हा एकदा वाढले आहे. भारतीय जनता पक्षाचे पराभूत उमेदवार विजय अग्रवाल यांनी अलीकडेच दिलेल्या काही … Continue reading Akola Congress : पराभवाच्या कटुतेतून विजय अग्रवालांची बेताल विधानं
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed