Maharashtra Budget Session : सरकार महाराष्ट्राला लुटतेय

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात सरकारनं पळ काढला. अनेक प्रश्न सरकारनं टाळले. मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारला सोडणार नाही, असा इशारा काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांना दिला. महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरणार असल्याचा इशारा काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांना दिला. महायुतीचं सरकार राज्याला लुटत आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा वाजला आहे. … Continue reading Maharashtra Budget Session : सरकार महाराष्ट्राला लुटतेय