Nana Patole : नागपुरातील दंगलीनंतर माजी प्रदेशाध्यक्ष भडकले
महाराष्ट्राच्या सामाजिक सलोख्यासाठी ठाम भूमिका मांडणारे काँग्रेस आमदार नाना पटोले आता नागपूरच्या शांततेसाठी पुढे सरसावले आहेत. नागपुरातील दंगलीची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार नाना पटोले यांनी विधान सभेत नागपुरातील दंगलीच्या विषयावर सरकारच्या डोळ्यात अंजन घातले. सरकारने राज्याच्या विकासाच्या आणि सामाजिक सलोख्याच्या दृष्टीने ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली. नागपूरमध्ये … Continue reading Nana Patole : नागपुरातील दंगलीनंतर माजी प्रदेशाध्यक्ष भडकले
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed