Prashant Padole : धान खरेदी थांबली, सरकार झोपली अन् पडोळेंनी दिल्लीला हाक ठोकली

भंडारा-गोंदिया जिल्ह्यात धानखरेदीचं उद्दिष्ट वेळेपूर्वीच संपल्याने हजारो शेतकरी सरकारी दरांपासून वंचित राहिले आहेत. या गंभीर पार्श्वभूमीवर खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी कृषीमंत्र्यांकडे उद्दिष्ट तातडीने वाढवण्याची ठाम मागणी केली आहे. शेतकऱ्याचं धान पडलंय गोणपाटात, पण सरकारी यंत्रणा मात्र ‘उद्दिष्ट पूर्ण’ म्हणून हात वर करतंय. अशा शब्दांत भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी राज्य व … Continue reading Prashant Padole : धान खरेदी थांबली, सरकार झोपली अन् पडोळेंनी दिल्लीला हाक ठोकली