Prashant Padole : मुख्यमंत्र्यांच्या दारात धगधगणार गोसेखुर्दचा संघर्ष
भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या प्रकल्पाच्या मार्गी लागण्यासाठी आता काँग्रेसचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे सक्रिय झाले आहेत. पूर्व विदर्भातील भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द प्रकल्प हा चार दशके उलथून-पालथून, आरोप-प्रत्यारोपांच्या भोवऱ्यात अडकलेला होता. तब्बल २६ हजार कोटींच्या गुंतवणुकीनंतरही हा महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वाला न येता अनेक वर्षे रखडत राहिला. मागील अनेक सरकारांनी याला … Continue reading Prashant Padole : मुख्यमंत्र्यांच्या दारात धगधगणार गोसेखुर्दचा संघर्ष
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed