Prashant Padole : गोंदियाला रेल्वे कनेक्टिव्हिटीच्या विस्ताराची नवी दिशा

भंडारा जिल्ह्याचे काँग्रेस खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी गोंदिया जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी रेल्वे सेवांच्या विस्ताराची मागणी केली आहे. गोंदिया जिल्ह्याच्या विकासासाठी काँग्रेसचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी पुढाकार घेत रेल्वे विकासाची मागणी केली आहे. डॉ. प्रशांत पडोळे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. गोंदिया जिल्ह्यातील रेल्वे विस्तारासंबंधीची महत्त्वपूर्ण मागणी त्यांनी केली आहे. नागपूर-गोंदिया मार्गावर … Continue reading Prashant Padole : गोंदियाला रेल्वे कनेक्टिव्हिटीच्या विस्ताराची नवी दिशा