Pratibha Dhanorkar : नागपूर–चंद्रपूर महामार्गावर वाहतूक ठप्प

नागपूर–चंद्रपूर मार्गावर खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा बैलगाडी मोर्चा काढून जोरदार ठिय्या आंदोलन करण्यात आले.सोयाबीनच्या पिकाला मुसळधार पावसामुळे झालेल्या मोठ्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत देण्याची आणि ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांनी पारंपरिक बैलगाड्यांच्या मिरवणुकीने राष्ट्रीय महामार्गावर अनोखा उपक्रम राबवला. नागपूर-चंद्रपूर महामार्गावर … Continue reading Pratibha Dhanorkar : नागपूर–चंद्रपूर महामार्गावर वाहतूक ठप्प