Nana Patole : भाजपला देशप्रेम असेल, तर विजय शाहांचा राजीनामा घ्या
भारत पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या लढ्याच्या पार्श्ववभूमीवर भाजप नेते विजय शाह यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा काँग्रेसने निषेध केला आहे. भारत-पाकिस्तान संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशात वातावरण तापले असतानाच, भाजप नेत्याने केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेला लढा आणि त्यानंतर भारताने राबवलेली ऑपरेशन … Continue reading Nana Patole : भाजपला देशप्रेम असेल, तर विजय शाहांचा राजीनामा घ्या
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed