Nana Patole : महायुती विरोधात काँग्रेसची थेट राष्ट्रपतींकडे धाव 

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आरोप करत काँग्रेसने आता राष्ट्रपतींपर्यंत थेट धडक दिली आहे.  महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत झालेल्या अनियमिततांच्या आरोपांनी राजकीय वर्तुळ पुन्हा एकदा गाजत आहे. आता या मुद्द्यावर काँग्रेसने अधिक आक्रमक भूमिका घेतली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी थेट देशाच्या सर्वोच्च संवैधानिक पदाकडे, महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू … Continue reading Nana Patole : महायुती विरोधात काँग्रेसची थेट राष्ट्रपतींकडे धाव