Congress : देशभरात सोनिया – राहुल प्रकरणाचा वणवा

काँग्रेसने ईडीच्या कारवाईविरोधात देशव्यापी संविधान बचाव आंदोलनाची घोषणा केली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ED) काँग्रेसचे प्रमुख नेते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले. यानंतर काँग्रेस पक्षाने केंद्र सरकारविरोधात निर्णायक जनआंदोलनाची घोषणा केली आहे. ही कारवाई “राजकीय सूडबुद्धीची पराकाष्ठा” असल्याचा आरोप करत काँग्रेसने देशभरात “संविधान वाचवा” या नारेखाली आंदोलन छेडण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. … Continue reading Congress : देशभरात सोनिया – राहुल प्रकरणाचा वणवा