Nitin Raut : हिंसाचार रोखणाऱ्यांची घरं पाडली
नागपूरमध्ये झालेल्या धार्मिक हिंसाचारानंतर अनेक पीडित कुटुंबांची घरं पाडण्यात आली आहेत. या अन्यायग्रस्त कुटुंबांना नव्याने घरं बांधून द्यावीत, अशी मागणी काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी केली आहे. नागपूरमध्ये काही आठवड्यांपूर्वी घडलेल्या धार्मिक हिंसाचाराने नागपूरचे वातावरण अशांत झाले होते. हिंदू मुस्लिम वाद चिघळल्याने नागपूरसह विदर्भातही तणाव निर्माण झाले होते. या घटनेनंतर शहरात निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणावर … Continue reading Nitin Raut : हिंसाचार रोखणाऱ्यांची घरं पाडली
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed