काँग्रेसचे गटनेता पद Nana Patole यांच्या नशिबी अवघड

विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू झाली आहे. सगळ्यांना आता प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हटावचे वेध लागले आहेत. लोकसभा निवडणुकीत यश आणि विधानसभा निवडणुकीत अपयश अशी काँग्रेसची अवस्था झाली आहे. या पराभवाचं खापर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर फोडण्यात आलं आहे. त्यामुळं नाना पटोले यांनी सुमारे दोन आठवड्यांपूर्वी पदाचा राजीनामा सादर केला आहे. आता त्यांचा राजीनामा मंजूर … Continue reading काँग्रेसचे गटनेता पद Nana Patole यांच्या नशिबी अवघड