‘रूको जरा सब्र करो’ Nana Patole यांची इनिंग बाकी आहे

‘व्हॅलेंटाइन्स डे’च्या पूर्वसंध्येला नवीन प्रदेशाध्यक्ष नियुक्त करीत नाना पटोले यांचं ‘दिल’ तोडणाऱ्या काँग्रेसनं दुसऱ्याच दिवशी ‘वुई कॅन थिंक अगेन’ असा संदेश नानांना दिला आहे. नरेंद्र मोदी यांच्याशी पंगा घेतल्यानंतर राहुल गांधी यांचा महाराष्ट्रातील ‘जीगर का टुकडा’ बनलेल्या प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशी काँग्रेसनं ऐन ‘व्हॅलेंटाइन्स डे’च्या पूर्वसंध्येला ब्रेकअप केलं. बुलढाण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्ष पदाची … Continue reading ‘रूको जरा सब्र करो’ Nana Patole यांची इनिंग बाकी आहे