Pahalgam Attack : वादळ उठताच काँग्रेस नेत्यांना गप्प बसण्याचे आदेश 

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसने पंतप्रधान मोदींवर टीका करत सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट शेअर केली आणि राजकीय वातावरण ढवळून निघाले. वादळ उसळताच काँग्रेसने आपल्या नेत्यांना शिस्तीचे आदेश जारी करत गप्प राहण्याचा इशारा दिला. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अनुपस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत एक … Continue reading Pahalgam Attack : वादळ उठताच काँग्रेस नेत्यांना गप्प बसण्याचे आदेश