Congress : अपयशाची कबुली नाकारून अर्धवट व्हिडीओचे विणले जाळे
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा झालेला परावभाव अद्यापही काँग्रेसला पचलेला दिसत नाही. ज्यामुळे वारंवार विरोधकांकडून भाजपवर टीकेचे बाण सोडले जात आहे. 2024 हे वर्ष भारतीय राजकारणातील मोठा टर्निंग पॉईंट ठरलं. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने काही ठिकाणी आश्चर्यकारकरीत्या मतं गोळा करत सीट काबीज केल्या. त्यामुळे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही सत्ता मिळेल, असा त्यांचा आत्मविश्वास डोंगराएवढा झाला. पण निकाल लागल्यानंतर … Continue reading Congress : अपयशाची कबुली नाकारून अर्धवट व्हिडीओचे विणले जाळे
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed