Gondia : पदवीधर मतदारसंघात काँग्रेस देणार भाजपच्या किल्ल्याला आव्हान

भंडारा-गोंदिया जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने सलग बैठकींद्वारे कार्यकर्त्यांना विजयी मंत्र देत रणनीती ठरवली. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक जवळ येत असताना, प्रभाग रचनेच्या घोषणेनंतर सर्वच पक्षांनी कमर कसली आहे. निवडणूक आयोगही या धामधुमीत पूर्णपणे गुंतला आहे. पक्षांचा मोर्चेबांधणी, दौरे आणि बैठकींचा धुमाकूळ सुरू आहे. पूर्व विदर्भातील भंडारा-गोंदिया जिल्ह्यातही हे वारे जोरदार वाहत आहेत. … Continue reading Gondia : पदवीधर मतदारसंघात काँग्रेस देणार भाजपच्या किल्ल्याला आव्हान