Akola : स्थानिक निवडणुकीत पंज्याचा हुंकार, भाजपचा गड ढासळणार?

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरात रंगली आहे. अशातच काँग्रेस पक्षही संघटन मजबुत करण्यासाठी आणि पक्षाच्या बळकटीसाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर सध्या एक नवीन अध्याय उघडत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक अखेर गती घेत आहेत. प्रभाग रचना आणि आरक्षण सोडतीच्या जाहीर होण्याने पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. या … Continue reading Akola : स्थानिक निवडणुकीत पंज्याचा हुंकार, भाजपचा गड ढासळणार?