Harshwardhan Sapkal : फुले चित्रपटातून सत्य लपवण्याचा प्रयत्न

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर संविधान विरोधी धोरणे राबवण्याचा आरोप करत चंद्रकांत पाटील यांना थेट सवाल केला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पुण्यात महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंतीनिमित्त फुलेवाड्यात जाऊन अभिवादन केले. यानंतर त्यांनी ईश्वरी भिसे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या दोन्ही घटनांचा संदर्भ देत सपकाळ यांनी सध्याच्या सामाजिक आणि राजकीय … Continue reading Harshwardhan Sapkal : फुले चित्रपटातून सत्य लपवण्याचा प्रयत्न