Farmer Loan Waiver : फडणवीस, शिंदे, पवारांच्या हाताला लकवा मारलाय?

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांकडे सरकारने दुर्लक्ष केल्याचा तीव्र संताप व्यक्त केला. महाराष्ट्राच्या मातीत शेतकऱ्यांचा जीव गुदमरतोय, पण सत्ताधाऱ्यांच्या हृदयात कणभरही दया नाही. दररोज सहा शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली आत्महत्या करत आहेत. तरीही महायुती सरकारच्या कानावर जूही पडत नाही. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या फायलींवर … Continue reading Farmer Loan Waiver : फडणवीस, शिंदे, पवारांच्या हाताला लकवा मारलाय?