Nagpur Congress : जनसुरक्षेच्या नावाखाली लोकशाहीला बेड्या

राज्यात बहुमताने पारित झालेले जनसुरक्षा विधेयक अद्यापही वादाच्या भोवऱ्यात आहे. या विरोधात आता काँग्रेसने नागपुरात भव्य आंदोलन छेडले. महाराष्ट्रात जनसुरक्षा विधेयक मंजूर झाल्याने राजकीय वातावरण तापले आहे. हा कायदा लोकशाहीच्या गळ्याला कसणारा आहे, असा थेट आरोप करत काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. नागपूरच्या व्हेरायटी चौकातील गांधी पुतळ्यासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन करत सरकारविरोधात रणशिंग फुंकले … Continue reading Nagpur Congress : जनसुरक्षेच्या नावाखाली लोकशाहीला बेड्या