Congress : नागपूर मनपा प्रशासनाचा बुरखा फाडला
नागपूर महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभाराचा विस्फोट आज रस्त्यावर पाहायला मिळाला. प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे संतप्त नागपूरकरांनी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आक्रमक आंदोलन केले. मटका फोडत आणि जोरदार घोषणाबाजी करत मनपाच्या अपयशाचा पर्दाफाश करण्यात आला. नागपूर महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभाराचा विस्फोट आज काँग्रेसच्या आंदोलनातून पाहायला मिळाला. शहरातील वाढत्या समस्या आणि मनपा प्रशासनाच्या निष्क्रियतेला कंटाळलेल्या नागरिकांनी आज काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आक्रमक आंदोलन करत मनपा … Continue reading Congress : नागपूर मनपा प्रशासनाचा बुरखा फाडला
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed