Harshawardhan Sapkal : हल्लेखोरांवर अंतिम प्रहाराची मागणी

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यावर काँग्रेसने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये निषेध मोर्चा काढण्यात आला. जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या भ्याड अतिरेकी हल्ल्यानंतर संपूर्ण देशभर संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्यात निरपराध पर्यटकांचा बळी गेला आहे. महाराष्ट्रात देखील या घटनेचा तीव्र निषेध होत आहे. काँग्रेस पक्षाने दादर येथून जोरदार निषेध मोर्चा काढत पाकिस्तान प्रायोजित … Continue reading Harshawardhan Sapkal : हल्लेखोरांवर अंतिम प्रहाराची मागणी