Vijay Wadettiwar : मॅच फिक्सिंगचं सरकार आम्ही उघड करणार

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा होताच राजकीय वातावरण तापले आहे. विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल करत निवडणुकीतील गडबडीचे मुद्दे पुन्हा ऐरणीवर आणले आहेत. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेसने सत्ताधाऱ्यांविरुद्ध आक्रमक मोर्चा उघडला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील कथित गडबडीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत … Continue reading Vijay Wadettiwar : मॅच फिक्सिंगचं सरकार आम्ही उघड करणार