Congress : मतदानाच्या दुनियेतलं ‘हाऊस ऑफ द इयर’ 

चंद्रपूरच्या घुग्गुस गावात एका घराच्या पत्त्यावर तब्बल 119 मतदारांची नोंद झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काँग्रेसने हा घोळ उघड करत मतदार नोंदणी प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस या औद्योगिक गावात मतदार यादीतील एक धक्कादायक घोटाळा उघड झाला आहे. केवळ दोन मतदार असलेल्या एका घराच्या पत्त्यावर तब्बल 119 मतदारांची नोंदणी झाल्याचे … Continue reading Congress : मतदानाच्या दुनियेतलं ‘हाऊस ऑफ द इयर’