Rajendra Mulak : जुनं प्रेम पुन्हा फुललं, राजकारणातही हृदय जुळलं

काँग्रेसने सहा वर्षांच्या निलंबनानंतर माजी मंत्री राजेंद्र मुळक यांना पुन्हा पक्षात सामील केले. ज्यामुळे नागपूरमधील राजकीय वातावरणात नवीन ऊर्जा निर्माण झाली आहे. एकेकाळी दोघेही एकमेकांशिवाय अपूर्ण होते. पण वेळेच्या वावटळीत नातं तुटलं. विश्वासाला थोडासा तडा गेला. एकमेकांपासून दूर जाताना मनात राग होता, पण कुठे तरी प्रेमही होतंच. मात्र, म्हणतात ना ‘सच्चा प्यार लौटकर जरूर आता … Continue reading Rajendra Mulak : जुनं प्रेम पुन्हा फुललं, राजकारणातही हृदय जुळलं