Akola : भाजपच्या गडातील शोभायात्रेचे साजिद खान करणार स्वागत 

राम भक्तीच्या उत्सवात नवा अध्याय. अकोल्यात यंदा श्रीराम नवमी शोभायात्रेला वेगळा राजकीय रंग चढला आहे. हिंदू संस्कृतीच्या या भव्य उत्सवात यावेळी साजिद खान पठाण शोभायात्रेचे स्वागत करणार आहेत. त्यामुळे रामभक्तांचं हे पारंपरिक पर्व, साजिरं होत असतानाच शहरात चर्चांचा गदारोळही सुरू झाला आहे. विदर्भाच्या हृदयस्थानी असलेल्या अकोल्यात श्रीराम नवमीचा सण म्हणजे उत्सवाची जणू पर्वणीच. संपूर्ण शहरात … Continue reading Akola : भाजपच्या गडातील शोभायात्रेचे साजिद खान करणार स्वागत