Sanjay Dongre : काँग्रेसचा गड मोडून भाजपचा कमळ घेतला हाती

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. भाजप प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक घटना घडत आहेत. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर महाराष्ट्र निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींना गती दिली असून, यामुळे राजकीय घडामोडींना वेग मिळाला आहे. अशा वातावरणातच चंद्रपूर … Continue reading Sanjay Dongre : काँग्रेसचा गड मोडून भाजपचा कमळ घेतला हाती