Harshwardhan Sapkal : संविधानाच्या कोडमध्ये मनुवादी व्हायरस
संविधानातील मूलतत्त्वं बदलून मनुस्मृती लादण्याचा संघाचा अजेंडा उघड होत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. सेक्युलर-सोशालिस्ट शब्द हटवण्याची मागणी ही त्याच कटाचा भाग असल्याचे त्यांनी म्हटले. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर हल्ला चढविण्यासाठी काँग्रेस एकही संधी सोडत नाही. आता काँग्रेसने पुन्हा भाजप आणि संघावर हल्लाबोल केला आहे. भारतीय संविधान बदलण्याच्या गुप्त अजेंड्याचे … Continue reading Harshwardhan Sapkal : संविधानाच्या कोडमध्ये मनुवादी व्हायरस
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed