Congress : फडणवीसांच्या शैलीत सपकाळांचा जोरदार हल्लाबोल 

रवींद्र धंगेकर यांनी अखेर काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. सपकाळ यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या वाक्याशी साधर्म्य राखणारी टीका केली आहे.  राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पक्षांतराच्या चर्चांना उधाण आले होते. अखेर त्या … Continue reading Congress : फडणवीसांच्या शैलीत सपकाळांचा जोरदार हल्लाबोल