Harshwardhan Sapkal : पंढरीच्या रस्त्यावर चाललंय बळीराजासाठी राजकीय हरिपाठ
पंढरपूरच्या वारीत सहभागी होत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बळीराजा, बेरोजगार आणि महिलांवरील अन्यायासाठी पांडुरंग चरणी साकडं घातलं. वारीच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक समतेचा आणि न्यायाचा मंत्र दिला. राजकारणाच्या कोरड्या मातीतून भावनेचा अंकुर फुटला आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पंढरपूरच्या वारीत सहभागी झाले. यावेळी विठ्ठलाच्या चरणी भावपूर्ण साकडं घालत म्हणाले, ‘बळीराजाला चांगले दिवस येवोत, बेरोजगारांना रोजगार … Continue reading Harshwardhan Sapkal : पंढरीच्या रस्त्यावर चाललंय बळीराजासाठी राजकीय हरिपाठ
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed