Harshwardhan Sapkal : मंत्री बेफिकीर अन् अधिकारी सैराट
हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची सूत्र स्वीकारल्यानंतर सत्ताधाऱ्यांना धारेवर धरत आहेत. सपकाळ यांनी पुन्हा राज्य सरकारला निशाणा साधत टीका केली आहे. काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष बदल झाल्यानंतर अनेक घडामोडी सुरू आहेत. हर्षवर्धन सपकाळ यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड अजूनही काँग्रेसमधील काही नेत्यांच्या पचनी पडलेली नाही. प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ जोरदार काम करताना दिसून येत आहे. अशात हर्षवर्धन … Continue reading Harshwardhan Sapkal : मंत्री बेफिकीर अन् अधिकारी सैराट
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed