सरकारच्या कारभाराविरुद्ध Nana Patole यांचे फटकारे
राज्य सरकारच्या कारभाराविरुद्ध काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले भडकले आहेत. त्यांनी सरकारला चांगलेच धारेवार धरलं. महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांचे जनतेकडे काहीच लक्ष नाही. भाजप महायुतीचं सरकार जनतेची लूट करीत असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केला. एसटी भाडेवाढीच्या मुद्द्यावरही त्यांनी सरकारला धारेवर धरलं. महायुतीनं विधानसभा निवडणुकीत जनतेवर सवलतींचा वर्षाव केला. मात्र आता सत्ता आल्यानंतर महायुती … Continue reading सरकारच्या कारभाराविरुद्ध Nana Patole यांचे फटकारे
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed