Nitin Gadkari : जात वादावर लाथ, पण मोदी सरकारच्या जनगणनेचा शंखनाद

नुकत्याच मंजूर झालेल्या जातीय जनगणनेच्या निर्णयावरून राजकारण तापले आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जुन्या वक्तव्यावर मिश्किल टोला लगावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. जनगणनेत जातीनिहाय माहिती संकलित केली जाणार आहे. हा निर्णय जाहीर होताच देशातील राजकीय वातावरण तापलं … Continue reading Nitin Gadkari : जात वादावर लाथ, पण मोदी सरकारच्या जनगणनेचा शंखनाद