Nagpur : संघाच्या शताब्दी वर्षाला काँग्रेसची ‘संविधान भेट’

महाराष्ट्रातील राजकारण सध्या गढूळ झाल्याचे दिसत आहे. अश्यातच 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीला विजयादशमीच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपल्या शंभर वर्षांचा महोत्सव साजरा करणार आहे. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच, राज्याचे राजकारण अत्यंत गढूळ आणि ज्वलंत होत चालले आहे. मत चोरीचा वाद, आरक्षणाचा मुद्दा आणि शेतकरी कर्जमाफी यांसारख्या संवेदनशील विषयांवरून पक्षांमध्ये … Continue reading Nagpur : संघाच्या शताब्दी वर्षाला काँग्रेसची ‘संविधान भेट’