Harshwardhan Sapkal : जातीयवादाच्या विरोधात काँग्रेसचा सद्भावना सत्याग्रह 

न्याय, समतेचा आवाज बुलंद करण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेसकडून जातीय तेढाविरोधात सद्भावना सत्याग्रह छेडण्यात येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग आला आहे. या दरम्यान काँग्रेसने पुन्हा एकदा जनतेशी थेट संवाद साधण्याचा निर्णय घेतला आहे. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेनंतर आता महाराष्ट्रात सद्भावना सत्याग्रहाच्या माध्यमातून काँग्रेस जनतेच्या मनात असलेली अस्वस्थता व्यक्त करण्यासाठी सज्ज … Continue reading Harshwardhan Sapkal : जातीयवादाच्या विरोधात काँग्रेसचा सद्भावना सत्याग्रह