Nagpur : लोकशाहीसाठी देवाभाऊंच्या गृहनगरात काँग्रेस उतरणार रस्त्यावर
काँग्रेसने मत चोरीच्या आरोपावरून महाराष्ट्र आणि देशभर आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. 3 सप्टेंबर कामठी विधानसभेत मोठ्या नेत्यांच्या उपस्थितीत राज्यभर आंदोलन होणार आहे. महाराष्ट्रात सध्या गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. रस्त्यावर गणपती बाप्पांचे स्वागत होत असताना, राजकीय वातावरणातही एक वेगळाच रंग चढला आहे. गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्राच्या राजकीय आखाड्यात 2024 विधानसभा निवडणुकीतील मत चोरीच्या आरोपांनी … Continue reading Nagpur : लोकशाहीसाठी देवाभाऊंच्या गृहनगरात काँग्रेस उतरणार रस्त्यावर
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed