Maharashtra : महाविकास आघाडीतील गळती थांबता थांबेना

महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे दोन बडे नेते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. या घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने मोठे यश मिळवले होते. अनेक बडे नेते महायुतीच्या पराभवाचे साक्षीदार ठरले. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी संपूर्ण राजकीय समीकरण बदलले. महायुतीने दणदणीत पुनरागमन करत स्पष्ट बहुमत मिळवले आणि … Continue reading Maharashtra : महाविकास आघाडीतील गळती थांबता थांबेना