Vijay Wadettiwar : घड्याळाचे काटे जुळले तरी काँग्रेसला फरक पडत नाही

राज्यात राजकीय नाट्याचा नवीन अंक सुरू झाला आहे. राष्ट्रवादीचे गट एकत्र येण्याच्या चर्चांनी जोर धरले असतानाच काँग्रेसने ठामपणे आपली भूमिका मांडत राजकारणाला नवे वळण दिले आहे. राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा नाट्यमय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आणि अजित पवार गट एकत्र येणार अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्यासंदर्भातील चर्चांनी राजकीय वर्तुळात प्रचंड … Continue reading Vijay Wadettiwar : घड्याळाचे काटे जुळले तरी काँग्रेसला फरक पडत नाही