Vijay Wadettiwar : उंची साडेचार फुटांची, गोष्ट करतात धर्म विचारून सामान घेण्याची

धर्मवादाच्या मुद्द्यावर नेहमीच वादळ निर्माण करणारे नीतेश राणे पुन्हा चर्चेत आले आहेत. त्यांच्या ‘धर्म विचारून खरेदी करा’ या विधानावर विजय वडेट्टीवारांनी जहाल टीका केली आहे. धर्मवादाच्या वादळात स्वतःची राजकीय नौका हाकणारे राज्याचे मंत्री नीतेश राणे हे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. ‘धर्म विचारून खरेदी करा’ असा सल्ला देणाऱ्या राणेंवर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी … Continue reading Vijay Wadettiwar : उंची साडेचार फुटांची, गोष्ट करतात धर्म विचारून सामान घेण्याची