Harshwardhan Sapkal : शब्दांनी नाती बांधायची नाही, काँग्रेसला तत्त्वांचीच साथ हवी

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी संभाव्य युतीवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की, जे पक्ष काँग्रेसच्या मूल्यांना मान्यता देतील, त्यांच्यासोबतच काँग्रेस पुढे जाईल. मुंबईत पार पडलेल्या विजयी मेळाव्यात मनसेचे राज ठाकरे आणि शिवसेनेचे (ठाकरे गट) उद्धव ठाकरे एकत्र मंचावर आल्याने राज्याच्या राजकारणात नवा रंग भरला गेला. त्रिभाषा सूत्र मागे घेतल्याच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याने … Continue reading Harshwardhan Sapkal : शब्दांनी नाती बांधायची नाही, काँग्रेसला तत्त्वांचीच साथ हवी