Congress : मोदींना विचारणार ‘क्या हुआ तेरा वादा’?
यवतमाळत दाभडी गाव पुन्हा एकदा राजकीय हालचालींचं केंद्र बनत आहे. 11 वर्षांपूर्वी जिथं मोठी आश्वासने दिली गेली, तिथूनच 3 जूनला काँग्रेसची पदयात्रा निघणार आहे, त्या वचनांची आठवण करून देण्यासाठी. देशात 2014 वर्षीच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान यवतमाळ जिल्ह्यातील दाभडी गावात ‘चाय पे चर्चा’च्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधत अनेक आश्वासने दिली होती. त्यांनी शेतकऱ्यांचे … Continue reading Congress : मोदींना विचारणार ‘क्या हुआ तेरा वादा’?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed