यंदाच्या 25 जानेवारीला congress करणार आंदोलन

निवडणूक आयोगाकडून 25 जानेवारीचा दिवस मतदाता दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशाी काँग्रेस राज्यभरात आंदोलन करणार आहे. मतदारांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून मतदाता दिवस साजरा करण्यात येतो. 25 जानेवारीला हा दिवस असतो. या दिवसाला काँग्रेसकडून राज्यभरात आंदोलन करण्यात येणार आहे. प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. टिळक भवन … Continue reading यंदाच्या 25 जानेवारीला congress करणार आंदोलन