Yashomati Thakur : दलित न्यायमूर्तीच्या स्वागतात प्रोटोकॉलचा अपमान
न्यायमूर्ती भूषण गवई यांनी भारताचे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच चैत्यभूमीवर अभिवादनासाठी आले. मात्र या ऐतिहासिक दौर्यात राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची अनुपस्थितीने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. भारताच्या न्यायव्यवस्थेच्या गौरवशाली इतिहासात 14 मे 2025 हा दिवस सोनेरी अक्षरांनी नोंदवला गेला. न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांनी देशाचे 52 सरन्यायाधीश म्हणून राष्ट्रपती भवनात शपथ घेतली. हा क्षण संपूर्ण … Continue reading Yashomati Thakur : दलित न्यायमूर्तीच्या स्वागतात प्रोटोकॉलचा अपमान
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed