PM Modi Birthday : नव्या भारताचे नायक की अस्वस्थतेचे शिल्पकार?

17 सप्टेंबर 2025 रोजी भाजप सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 75 वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करत आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 75 वाढदिवस, 17 सप्टेंबर 2025 रोजी, भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि त्यांच्या मित्र पक्षांकडून थाटामाटात साजरा केला जात आहे. यासोबतच मोदी सरकारच्या नेतृत्वात अकरा वर्षे पूर्ण झाल्याने पक्षात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पसरले … Continue reading PM Modi Birthday : नव्या भारताचे नायक की अस्वस्थतेचे शिल्पकार?